Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीची बैठक संपन्न

Dec 18, 2021

मनमाड शहर ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीची बैठक अध्यक्ष राजेंद्र पारीक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत शहराच्या स्वच्छते संदर्भात तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत शहरातील जनतेमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने शहरातील प्रमुख चौकात फलका द्वारे जागृती करण्याचे ठरविण्यात आले. सोमवार २०/१२/२०२१ रोजी शहरातील एकात्मता चौकात सकाळी ११ वाजता जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात येणार असून शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सामाजिक व संघटनेतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस नरेंद्र कांबळे,कृष्णाजी पगारे,आर.बी. धेंगळे,दिलीप आव्हाड,गोपीनाथ गायकवाड, एस. डी.देवकर,दत्तात्रय वाणी,गणपत पगारे,राजू करोटे आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]