Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पालक संघर्ष समितीच्या मागणीला यश

Dec 18, 2021

गुड शेफर्ड शाळेच्या फी बाबत तक्रारीचे निरसण झाले असून । पालक संघर्ष समितीच्या मागणीला दिढ वर्षापासूनच्या लढ्याला यश आले असून । पहिली मागणी होती नियमाने पालक समिती स्थापन करण्याची ती तातडीने पूर्ण करण्यात आली । दुसरी होती की कोविड महामारीने उत्पन्न झालेल्या फी माफीबाबत ची ती सुप्रीम कोर्ट च्या नियमानुसार एका वर्षाला सर्व न वापरलेल्या वस्तूचे फी वगळून राहिलेल्या वर 15 टक्के माफ करून देण्यात आली आहे आणि मॅनेजमेंट ने यापुढे जाऊन एक आदर्श निर्माण केले की 2020-2021 व 2021-2022 या दोन्ही वर्षाकरिता 15 % फी कमी करून आकारणी केली आणि त्यात सुद्धा 3 हफ्ते केले ।

पालक शिक्षक संघाचे व्यवस्थापन आणि निवडून आलेले सदस्य यांची भेट ६ डिसेंबर २०२१ रोजी शाळेच्या आवारात झाली. शाळेचे चेअरमन श्री. स्टॅनली करकडा, ट्रस्टच्या सदस्या सौ.क्षमा जयराज, श्री. सतिश शिरसाठ, प्राचार्य श्री. रॉल्फी मास्कक्रेनस, उपप्राचार्य श्री.नितेश पाटील आणि शिक्षक कर्मचारी बैठकिसाठी उपस्थित होते.6 तारखेला झालेल्या मीटिंग मध्ये उपाध्यक्ष म्हणून कयाम सर ,सहसचिव नेहा गुजराथी आणि जॉनी जॉर्ज यांची निवड झाली । शाळेचे ट्रस्टी सत्कार साठी आले असता त्यांच्या सोबत सुद्धा सर्व मुद्द्यावर उपयुक्त चर्चा झाली । आणि शाळेला पूर्ण सहयोग व सुधारणा होईल याची ग्वाही दिली । पालकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले । ही एक फलदायी आणि फायदेशीर बैठक होती. पीटीएच्या सदस्यांनी सादर केलेली विनंती हप्त्यांमध्ये फी भरण्याच्या विचारात होती. यावर एकमत झाले आणि पुढील गोष्टींचा विचार करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

मनमाड - बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदार मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]