Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

SCST असोसिएशनतर्फे डॉ.प्रियंका सतिश केदारे यांचा सत्कार !

Dec 21, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल सचिव सतिश केदारे यांची कन्या डॉ. प्रियांका सतिश केदारे यांनी बी.डी.एस.पदवी संपादन केलेल्या बद्दल ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी झोनल सचिव सतिश केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, ओपन लाईनचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा उपाध्यक्ष सागर गरूड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्यूनियर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाडचे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा कार्यालय सचिव संदीप पगारे, फकिरा सोनवणे, किरण वाघ, दिपक अस्वले, पंढरीनाथ पठारे, सचिन इंगळे, शरद झोंबाड, राहुल शिंदे, प्रेमदिप खडताळे, निलेश पारधे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]