जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांच्या मातोश्री व दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला कांतीलाल गुजराथी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंतयात्रा मनमाड येथील छोटा गुरुद्वारा जवळील रहात्या घरापासुन आज (दि.२३) सायंकाळी ५ वाजता निघेल. दै.जनश्रध्दाच्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाट होता. मनमाड ठिणगी परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली !
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सवाची सांगता
मनमाड - मध्य रेल्वे माध्यमिक शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध खेळांनी 100 मी धावणे गोळाफेक...











