राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त विधान करणाऱ्या आ.राणेंना तत्काळ निलंबित करण्याची मागणी काल नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत केली. बाळासाहेब ठाकरे हे आम्हा सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्य हे सुध्धा आम्हास दैवताप्रमानेच आहे म्हणून जर कोणी आमच्या दैवताबद्दल, नेत्यांबद्दल अपशब्द काढत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही असेही कांदे यांनी विधानसभेत ठासून सांगितले.आमदार कांदे यांच्या मागणीला इतर आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला.
‘पेटीएम पेमेंट्स’ बँकेला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लि.ला (पीपीबीएल) व्यवहार थांबविण्यासाठी दिलेली मुदत १५...










