Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा!

Jan 6, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे 06 जानेवारी पत्रकार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या शुभहस्ते शहरातील सर्व नामवंत पत्रकार बंधूंचा सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.ए.व्ही.पाटील यांनी पत्रकार दिनाचे महत्व विशद केले व सर्व पत्रकार बंधूना महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था व महाविद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. आजाद आव्हाड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात महाविद्यालय प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी. आंबेकर वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. सतिश तांबे , कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,कुलसचिव समाधान केदारे,महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मनमाड शहरातील 30 पत्रकार बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]