Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसंस्कार बहुउद्देशिय संस्थेद्वारे दर्पणपत्र दिनानिमित्त केला पत्रकारांचा सन्मान

Jan 9, 2022

नांदगाव येथील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सतत क्रियाशील असणारी संस्था म्हणजे शिवसंस्कार बहुउद्देशिय संस्था होय. या संस्थेने बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२मराठीतील पहिले दर्पण हे वर्तमानपत्र सुरु केले. म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. याचे औचित्य साधुन शिवसंस्कार बहुउद्देशिय संस्थेने शनिमंदिर येथे संस्थेचे संस्थापक
सुमित गुप्ता आणि शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ पारख,प्रविण गुप्ता, शर्माजी,प्रशांत खैरनार,दुसाने, व त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदगाव शहरातील पत्रकारांचा सन्मान केला.व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.मारुती जगधने, सुरेश शेळके, संजय मोरे,अनिल आव्हाड, संदिप जेजुरकर, प्रमित आहेर,सोमनाथ घोंगाणे, रोहित शेळके,निखिल मोरे, चंचल गंगवाल, महम्मद भाई शेख,किरण काळे,बाबासाहेब कदम,बापू जाधव,भगवान सोनवणे,पेहवाल,सचिन पिंगळे,सचिन बैरागी, शंकर विसपुते, बाबासाहेब काळे,सचिन गायकवाड,नाना अहिरे,धनंजय देशमुख, निलेश्वर पाटील, दिपाली शेळके, विजय भावसार,प्रविण निकम,सुरेश नारायणे,आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]