Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा !

Jan 26, 2022

मनमाड येथील दत्त मंदिर रोड येथे ७३ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतमातेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आणि भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मनमाड भाजपा शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी व भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास अनिरुद्ध तोंडे, अविनाश काळे, राजू शिंदे, आनंद बोथरा, सोमनाथ खैरनार, दीपक पानपाटील, राजस काकडे, सचिन आहिरे, राहुल घोडके, नंदू रसा , चेतन ईखनकर, सुरजीत सिंह व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत् संचालन भाजपचे शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन शहर सचिव सूमेर मीसर व  प्रतीक परदेशी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]