शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एक हजार पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सुपर मार्केट मध्ये एक स्टॉल लावून वाईन विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले.
राशी भविष्य : २७ जुलै २०२५ – रविवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...






