मनमाड येथील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व राजु रुपारेल यांचे वडील होते.
डाॅक्टरवाडी बाभुळवाडी घरकुल,विहीर लाभार्थी व पाणी योजनेची चौकशीची मागणी
नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील डाॅक्टरवाडी,बाभुळवाडी ग्रांमपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या...










