Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रवादी सेवादलाची चावडी बैठक संपन्न

Feb 5, 2022

सदस्य नोंदणी अभियानासह शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरण तातडीने कसे होईल हे राष्ट्रवादी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गांभीर्याने घेवून नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन राजाभाऊ जाधव यांनी या बैठकीत केले. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार,प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशानुसार व माजी आमदार पंकज भुजबळ व जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीचे आयोजन कॅम्प मधील रामकुंज येथे संपन्न झाली. या बैठकिस सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, नानासाहेब शिंदे, हबीब शेख, अपर्णा देशमुख,प्रकाश बोधक,अमोल गांगुर्डे, अमोल काळे, डॉली निकाले,जावेद शेख,अक्षय देशमुख, विशाल स्वामी, श्रीराज कातकडे,विशाल बत्तीसे,सतिश जगधने,शुभम गायकवाड,सागर राजगिरे यांसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्षस्थान सेवादल अध्यक्ष संदीप जगताप यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब जाधव यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव : मारुती जगधने दिपावली, भाऊ बीज सन साजरा करायला ये जा करणार्या महिलांना गळ्यातील सोन्याची...

read more
मराठा आरक्षण संदर्भातील कागदपत्रां बाबत तहसीलदारांनी वैयक्तिक लक्ष पुरवावे – मनमाड शहरप्रमुख बोरसे यांचे निवेदन

मराठा आरक्षण संदर्भातील कागदपत्रां बाबत तहसीलदारांनी वैयक्तिक लक्ष पुरवावे – मनमाड शहरप्रमुख बोरसे यांचे निवेदन

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा/तालुका स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना होऊन अप्पर जिल्हाधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]