loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ११ फेब्रुवारी २०२२ !

Feb 11, 2022


मेष :- प्रत्येक गोष्टीत आनंद मानाल. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगाल. चार-चौघांत मिळून मिसळून वागाल.

वृषभ :- द्विधा मनस्थितीवर मात करावी. गैर समजापासून दूर राहावे.

मिथुन :- वेळेचे बंधन पाळावे लागेल. आपली छाप पाडण्याचा प्रयत्न कराल.

कर्क :- मानसिक स्थैर्य जपावे. विरोधकांचा रोष मावळेल. हातातील कामात यश येईल.

सिंह :- चोरांपासून सावध राहावे. कौटुंबिक खर्च वाढू  शकतो.

कन्या :- नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल. मनातील निरूत्साह काढून टाकावा.

तूळ :- अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा.  मनातील अकारण भीती दूर सारावी.

वृश्चिक :- अकारण होणारा खर्च टाळावा. भडक शब्दांचा वापर करू नये.

धनू : – आहाराकडे लक्ष ठेवा. चुकीच्या विचारांना खत-पाणी घालू नका.

मकर :- आवाक्याबाहेर खर्चाचा ताळमेळ घालावा. फसवणुकीपासून सावध राहावे.

कुंभ :- कामातील दिरंगाई टाळावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे.

मीन :- झोपेची तक्रार दूर करावी. मनातील निराशा जनक विचार दूर करावेत.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर घोषणा देत आंदोलन

बघा व्हिडिओ – अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर घोषणा देत आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असून आज...

read more
शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ व्हावी, ना छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ व्हावी, ना छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

नांदगाव सोमनाथ घोगांणे शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन मिळते यात...

read more
नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून मुलभूत सुविधांचा अभाव व समस्यांबाबत...

read more
.