loader image
[ays_poll id=7]

दीव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत भाजपा दिव्यांग आघाडीतर्फे निवेदन

Feb 16, 2022

भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे नासिक जिल्हा रुग्णालय चेअतिरिक्त जिल्हा  शल्यचिकित्सक मा. श्रीनिवासंन साहेबांना दिव्यांग प्रमाणपत्र व युआय डी कार्ड वाटप संदर्भात येणाऱ्या समस्या तसेच दिव्यांग बांधवांच्या सोयीसुविधा बाबत चर्चा करतांना व निवेदन देतांना भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उप अध्यक्ष बुरहान शेख, अशोक गायकवाड़ ,अम्बर परदेशी,रवीन्द्र पाराशरे ,भास्कर गरजे,मोईन शेख,आसिफ इब्राहिम शेख , संतोष पगारे ,कमलेश कलापुरे , छोटु तोंडे ,सानप काका,गुलाम पठान ,मोहसिन कुरेशी, दिव्यांग बांधव ह्यावेळी उपस्थित होते. सर्व दिव्यांग बांधवांचे uid card नोंदणी करुन त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.ह्या कामात जिल्हा रुग्णालयाचे डॉ दुधेलिया व त्यांच्या मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.