Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सतिष केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

Apr 1, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल सचिव सतिष केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त १एप्रिल२२रोजी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा येथे रक्तदान शिबीर चे आयोजित करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे राजाभाऊ पगारे, असोसिएशन चे पुणे मंडळ चे अतिरिक्त सचिव दिनेश कांबळे,CRMSचे प्रकाश बोडके,नितीन पवार, गणेश हाडपे, महेंद्र चौथमल, गौतम वाघ, विशाल महाजन, वैभव कापडे, गिरीश पाटील,प्रितम मंत्री ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे रतन निकम, शशिकांत अढोरकर, मनसे कामगार संघटनेचे संतोष सोनवणे, रेल्वे कामगार सेना चे जितेंद्र ठाकूर,MRKSचे सुभाष कातकडे, रमाकांत मंत्री रेल कामगार सेना चे संजय बोडके, फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे फिरोज शेख,बेग चाचा,हाजी रफिक खान,हाजी मुस्ताक शेख सर, ज्ञानेश्वर शिंदे,सैदाम अतार डायमंड ग्रुप चे रत्नदीप पगारे, योगेश म्हस्के,केतन जाधव,दिपक केदारे, सतिश जगताप,NRMU चे किरण कातकडे, राजेंद्र बोडके तसेच संजय कटारे, पत्रकार अमिन शेख,एस.एम.भाले, आदी ने रक्तदान शिबिराला भेट देवून सतिश भाऊ केदारे यांचे अभिष्टचिंतन केले.
सादर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन चे कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,अति.सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, उपाध्यक्ष सुभाष जगताप, सचिन इंगळे,सागर साळवे, हर्षद सुर्यवंशी, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे, ज्युनिअर इन्स्टिट्युट मनमाड चे सचिव संदिप धिवर, कार्यालय सचिव संदीप पगारे, राकेश ताठे, सुनिल सोनवणे,शरद झोंबाड, किरण आहीरे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे,राहूल शिंदे, गुलाब वैरागर, अर्जुन बागुल, अनिल अहिरे, प्रशांत मोरे, गणेश केदारे,दिपक राऊत,दिपक बागुल, वसंत सोनवणे,दिपक राऊत, भारत गुंड, सम्राट गरूड, भिमराव धिवर, राहुल केदारे, विशाल त्रिभुवन,नदीम सैय्यद, गणपत गायकवाड, कल्याण धिवर, प्रशांत मोरे, विनोद खरे,दिपक अस्वले, किरण आहीरे, किरण वाघ, प्रभाकर निकम,राजेद्र सोनवणे, अभ्युदय बागुल, संदिप अहिरे,वरून म्हसदे, प्रदीप अहिरे,दिपक सुर्यवंशी आदी ने प्रयत्न केले.

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]