औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील तरुण शेतकरी मंगेश साबळे याने महावितरण च्या भारनियमना विरोधात महावितरण कार्यालयाच्या आवारातच डी पी वर गॅस टाकी ठेवत व हातात पेट्रोल घेत संपूर्ण महागाईच त्याने एका आंदोलनात दाखवत बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांनी कसे जगावे? असा प्रश्नच राज्यकर्त्यांना विचारला आहे.
राशी भविष्य : २९ ऑक्टोबर २०२३ – रविवार
मेष : आरोग्य उत्तम राहील. सुसंवाद साधाल.वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक...











