औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील तरुण शेतकरी मंगेश साबळे याने महावितरण च्या भारनियमना विरोधात महावितरण कार्यालयाच्या आवारातच डी पी वर गॅस टाकी ठेवत व हातात पेट्रोल घेत संपूर्ण महागाईच त्याने एका आंदोलनात दाखवत बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांनी कसे जगावे? असा प्रश्नच राज्यकर्त्यांना विचारला आहे.
मनमाड शहरात २२ एप्रिल पासून फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स
मनमाड - फिनिक्स स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून दि. २२/०४/२०२४ पासून सकाळी ०८.०० ते ११.०० या वेळेत...











