मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आयोजित जनरल सर्जिकल व मोफत तपासणी शिबिर संपन्न
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी द्वारा आयोजित ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जनरल...











