16/05/2022 सोमवार रोजी बुद्ध पोर्णिमे निमित्त भगवान गौतम बुद्ध
यांचे पूजन मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले, या कर्यक्रमास कोविड योद्धा, आमदार मा.श्री.निलेशजी लंके यांच्या शुभहस्ते सिद्धार्थ हौसिंग सोसायटी येथील बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पुष्प अर्पण करून व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व तसेच विहाराची देखभाल व साफसफाई बघून आमदार लंके यांनी तेथे सेवाकार्य करणारे तेथील रहिवासी श्री.चंद्रकांत निकम काका यांचा या वेळेस सत्कार करून त्यांची प्रशंसा केली.या कार्यक्रमास शहराध्यक्ष श्री दीपक गोगड,
मा.नगराध्यक्ष,योगेश(बबलू) पाटील,
ता.आ.अ. स.सेल,हबीब शेख,
युवती शहराध्यक्षा डॉली निकळे,
योगेश(बाळासाहेब)जाधव,
उपजिल्हा संघटक,अमोल गांगुर्डे,
युवक उपाध्यक्ष जावेद हकीम शेख,
नितीन वाघमारे, राजू कारकाळे,अक्षय देशमुख,श्रीराज कातकडे यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.
(बघा व्हिडिओ) विजेचा लपंडाव ; शिवसेना कोअर कमिटी सदस्यांनी विचारला महावितरण अधिकाऱ्यांना जाब
आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाने मनमाड शहर कोअर कमिटीच्या वतीने कार्यकारी उपअभियंता...











