नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
आता मतदार ओळखपत्र देखील आधाकार्डशी लिंक करावे लागणार
केंद्र सरकारने मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. पॅनकार्डसोबत आधार...











