उपजिल्हा रुग्णालयाचे नरवणे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी प्रभारी कार्यभार डॉक्टर वारके यांनी स्वीकारला.त्यांचा सत्कार करताना रुग्ण कल्याण समितीचे सदस्य ॲड. सुधाकर मोरे,अशोकभाऊ व्यवहारे,महेंद्र गरुड,दिनेश घुगे आदी
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.
मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा...











