loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना मुख्यमंत्र्यांनी लावला ब्रेक

Jul 2, 2022

राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून नवीन सरकार स्थापनेनंतर सरकारने सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला देत कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते त्या पाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता छगन भुजबळांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाईघाईत कामांना मंजुरी कशासाठी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सवाल केला आहे. कार्यसमितीची बैठक घेऊन घाईघाईने 567 कोटींचं काम मंजूर करण्यात आलं होतं. या कामाला ब्रेक लावत एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

  राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता...

read more
.