loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हीडीओ)भरधाव रुग्णवाहिकेने घेतला ४ जणांचा बळी : घटना कॅमेऱ्यात कैद

Jul 21, 2022


कर्नाटकमधल्या एका टोल नाक्यावर या अँब्युलन्सचा असा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. उडुपी जिल्ह्यातल्या बायंदूर तालुक्यात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अत्यंत वेगात असलेल्या अँब्युलन्सवरचं नियंत्रण चालकाने गमावल्याने हा अपघात झाला. तसंच, रस्त्यावर पावसाचं पाणी देखील साचलं असल्याने अँब्युलन्स घसरल्याचं दिसलं.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
.