नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाच्या साहाय्याने साकारलेली कलाकृती.
पाणी व चाऱ्याच्या शोधातील हरीण अपघातात ठार
नांदगाव : (मारुती जगधने) नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर दि ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा एका भरधाव...











