दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराजा रणजित सिंहजी अंडर 14 लेदर बाॅल T20 क्रिकेट स्पर्धेस सुरवात
15 ऑगस्ट 2024 , मनमाड शहरात पहिल्यांदाच 14 वर्षातील क्रिकेट खेळाडुंसाठी लेदर बाॅल T20 क्रिकेट...











