loader image
[ays_poll id=7]

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती

Sep 8, 2022

मनमाड शहरातील जाणता राजा गणेश मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीची मनमाड येथील प्रसिद्ध श्री डीवाईन स्कूल च्या जुनियर – सिनियर के जी च्या विदयार्थी व शिक्षक यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट,कॅडबरीचा प्रसाद वाटण्यातआला. ह्या प्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

आधारस्तंभ गोविंद अण्णा रसाळ, चेतन मराठे, ललित रसाळ, प्रतिक परदेशी,अभय जाधव, संकेत शिंदे,स्वप्नील संगपाळ,देवाजी परदेशी,आकाश शिरसाठ,विकास जाधव, संतोष यांचे,मोहित शेठ कोळपकर,राकेश शिवदे तसेच श्री डीवाईन स्कूल च्या जान्वी मेहानी मॅडम, पूजा रसाळ,साळुंखे,राजपूत,सरोहा, जाधव,चावरिया,सौदे, सावरिया मॅडम उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.