आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मनमाड महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळा संपन्न
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान युवानीचे महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले...









