आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
राजे गणेश मंडळाच्या रक्तदान शिबीरात ६७ रक्तदात्यांचे योगदान
राजे युवा प्रतिष्ठाण प्रणित राजे गणेश मंडळातर्फे बुधवार ७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन...










