आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची महानता अनन्यसाधारण : प्रा.इंगळे
मनमाड - ''अवघ्या दीड दिवसाची शाळा केलेल्या खेड्यातील एका मुलाने जागतिक पातळीवरची साहित्य निर्मिती...










