आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
नांदगाव शहरात महेश नवमी उत्साहात साजरी
नांदगाव शहरात माहेश्वरी समाजा कडून महेश नवमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.याबाबत वृत असे की...










