मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
युवा फाउंडेशन आयोजित ”नांदगाव रन” मध्ये शेकडो नांदगावकरांचा सहभाग
नांदगाव (सुमितकुमार जगधने) :- राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव येथील युवा फाउंडेशनच्या वतीने...










