मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नांदगाव नगर पालिकेने पाच दिवसआड पाणीपुरवठा करावा – शिवसेनेची मागणी
नांदगाव शहरात नगरपरिषदेच्या वतीने केला जाणारा पाणी पुरवठा पाच दिवसाआड करावा अशी मागणी...










