loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – गोदावरीच्या राजाचे थाटात विसर्जन ; ७५ मीटर तिरंगा ठरला खास आकर्षण

Sep 9, 2022


मनमाड कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस मध्ये चाकरमान्यांकडून गणपती मूर्तीची स्थापना करण्यात येते. गत दोन वर्षांपासून कोविड मुळे बाप्पाची मुंबई वारी हुकली होती मात्र यंदा निर्बंध शिथिल झाल्याने बाप्पा पुन्हा विराजमान झाले. काल गोदावरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक थाटात संपन्न झाली. फेटे परिधान केलेले पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला वर्ग या मिरवणुकीत सामील झाले होते. ह्या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत ७५ मीटरचा तिरंगा खास आकर्षण ठरले त्याचबरोबर ढोल पथकाने मनमाड करांची मने जिंकली.मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.