loader image
[ays_poll id=7]

राजेंद्र सोनवणे यांचा वाढदिवस साजरा

Sep 10, 2022


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे युवा कार्यकर्ते व बहुजन युवक संघ चे उपाध्यक्ष आयु.राजेद्र सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते राजेंद्र सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुनिल सोनवणे, राहुल शिंदे, दिपक अस्वले, प्रेमदिप खडताळे, आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.