loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – स्मशान भूमीतील ओट्यांची तातडीने दुरुस्ती करावी : राजे प्रतिष्ठान ची मागणी

Sep 10, 2022

मनमाड शहरातील नागरिकांच्या मरणयातना ह्या मृत्यूपश्चात ही संपता संपत नसून शहरातील अमरधाम मधील ओटयांची अत्यंत दुरवस्था झालेली असून हुडको परिसरातील राजे प्रतिष्ठान च्या सदस्यांनी तसेच शिवसेनेचे मनमाड शहर उपप्रमुख परेश छोटू भाऊ राऊत यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पटेल यांच्याकडे त्वरित ह्या ओट्यांची दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी केली आहे.

स्मशानभूमी मध्ये एक ही ओटा सद्य परिस्थितीत सुस्थीतीत नसून त्यावर बसवलेले अँगल ही पूर्णपणे मोडकळीस आले आहे. त्याच प्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामुळे स्मशानभूमीतील लाकडे ओले होतात तेथे सुद्धा पत्र्याचे शेड उभारण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
येत्या ४/५ दिवसात नगर पालिका प्रशासनाने ओट्यांचे काम सुरू न केल्यास आंदोलनाची हाक ही राऊत यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.