loader image
[ays_poll id=7]

शिवसेना नेते स्व.राजाभाऊ छाजेड स्मृतीदिन व स्व राजाभाऊ छाजेड तुफान चौक फलकाचे अनावरण

Sep 11, 2022


मनमाड शहरातील शिवसेनेची बुलंद तोफ, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख, मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष हिंदूविर स्व.राजाभाऊ छाजेड यांच्या ११ सप्टेंबर ६ व्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
स्व राजाभाऊ छाजेड तुफान चौक नूतनीकरण फलकाचे उदघाटन शिवसैनिक जाफर मिर्झा, समाज सेवक सुनीलभाऊ हांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अमिनभाई पटेल, सुभाषभाऊ माळवतकर, वाल्मिकआप्पा आंधळे, सचिनभाऊ छाजेड, अमजद मिर्झा, सिद्धार्थ छाजेड, अशोक आव्हाड, जुबेर शेख, मुकुंदभाऊ झाल्टे, लोकेशभाऊ साबळे, कयामभाई सय्यद, युवराजभाऊ छाजेड, अज्जूभाई शेख, महेंद्रभाऊ गरुड, सचिन दरगुडे, सुनील ताठे, कलश पाटेकर, अजय धात्रक, विजुभाऊ सांगळे, सुधीरभाऊ गांगुर्डे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन स्व राजाभाऊ छाजेड तुफान चौक शाखाप्रमुख वाल्मिक भालेराव, शुभम जयस्वाल, विनोद साबळे, शेहजाद मिर्झा, झहीर सय्यद, अनिल पगारे, जितू जयस्वाल, मनोज शिंदे, प्रवीण वाघ, स्टीफन साळवे, विकास शर्मा, रोहित शर्मा आदी शिवसैनिकांनी केले.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.