loader image
[ays_poll id=7]

अंगारक (मंगळी) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

Sep 12, 2022


मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात मंगळवार दिनांक १३/०९ / २०२२ रोजी अंगारक (मंगळी) संकष्ट चतुर्थी (भाद्रपद कृष्ण चतुर्थी) निमित्त सकाळी श्री निलमणीस सकाळी ०६ वाजता महाभिषेक महापूजा,तर रात्री ०९-०० वाजता { चंद्रोदय :रात्री ०८ वाजून ४७ मिनिटे} महाआरती कार्यक्रमाचे आयोजन श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड तर्फे करण्यात आले आहे मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.