loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती : आजची आवक

Sep 13, 2022

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक

मंगळवार दि.13/09/2022

कांदा लिलाव (सकाळ व दुपार सत्र
उन्हाळ कांदा
👉1 नंबर – 700 ते 1380 सरासरी- 1100
👉2 नंबर – 500 ते 1000 सरासरी- 850
👉गोल्टी – 200 ते 500 सरासरी- 400
👉खाद / चोपडा – 100 ते 380 सरासरी- 250

संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला – 273 नग

भाजीपाला लिलाव

मेथी भाजी बाजारभाव प्रती शेकडा
कमी- 800 जास्त- 4095 सरासरी- 2900
आवक – 1218 जुडी
——————————————————
टोमॅटो बाजारभाव प्रती कॅरेट
कमी- 50 जास्त- 525 सरासरी- 380
आवक – 505 कॅरेट

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
👇🏻 अधिकृत संकेतस्थळ👇🏻
https://www.apmcmanmad.com

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.