loader image
[ays_poll id=7]

के आर टी विद्यालयात हिंदी दिवस साजरा

Sep 15, 2022


के आर टी विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला .या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते सरस्वतीचे प्रतिमा पूजन करण्यात आले .त्यावेळी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे विश्वस्त धनंजय निंभोरकर उपप्राचार्य वैभव कुलकर्णी यावेळी उपस्थित होते .त्यानंतर इयत्ता चौथीच्या किमया पाठक .अनुष्का देवगिर यांनी भाषणे केली. इयत्ता नववीच्या रिद्धी भंडारी हिने हिंदी दिनाचे औचित्य साधून आपले विचार मांडले . सौ अनिता शाकदिपी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रश्नांची उत्तरे विचारली विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी हिंदीचे शिक्षक श्री सचिन बिडवे .शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सानवी मिश्रा व देवयानी चंद्रात्रे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.