loader image
[ays_poll id=7]

सोमवार १९ सप्टेंबर रोजी मनमाड बाजार समिती मध्ये लम्पी आजारावर मार्गदर्शन शिबिर

Sep 15, 2022

मनमाड शहर परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की,

सोमवार दि. 19/09/2022 रोजी सकाळी 09:00 वाजता मनमाड बाजार समिती मध्ये जनावरांना होणाऱ्या “लंपी आजारावर” डॉ. दिपाली खौसे मॅडम, पशुधन वैद्यकीय अधिकारी यांचा मार्गदर्शना खाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरास सर्व शेतकरी बांधवांनी आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
अधिकृत संकेतस्थळ
https://www.apmcmanmad.com

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.