loader image
[ays_poll id=7]

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने वृक्षारोपण अभियान संपन्न

Sep 15, 2022


मनमाड 🙁 योगेश म्हस्के)येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक आणि बालसंस्कार केंद्राच्या वतीने आय.यु.डी.पी. परिसरामध्ये मनमाड नगर परिषदेच्या वतीने नव्याने विकसीत होणाऱ्या उद्यानामध्ये वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ , त्र्यंबकेश्वर आणि बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग आयोजित महावृक्षारोपण आणि संवर्धन अभियाना अंतर्गत एक सेवेकरी एक झाड संकल्पनेद्वारे दि.1 जुन 2022 ते 30 सप्टेंबर 2025 या तीन वर्षांत संपुर्ण राज्यामध्ये 1 कोटी स्वदेशी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. आज शहरामध्ये याच अभियानाचा भाग म्हणुन मनमाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना स्वदेशी वड, पिंपळ,कडुलिंब औदुंबर, बेल,तुळस इत्यादी झाडांचे ,वृक्षारोपणाचे महत्व सांगुन मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाला शहरातील प्रमुख मान्यवर , श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे पुरुष आणि महिला तसेच बालसंस्कारातील बाल सेवेकरी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.