loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीताई करत आहे पौष्टीक ,पारंपारिक आहाराविषयी जनजागृती – लता गायकवाड

Sep 15, 2022

१ ते ३० सप्टेंबर २०२२ या पोषण महा अंतर्गत एकुण चार थीम राबवल्या जात आहेत त्या अनुषंगाने अंगणवाडी क्रमांक ५५,५६ आणि ६१ या भगूर येथील अंगणवाडी केंद्रांमध्ये पौष्टिक पाककृतीची स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी परिसरातील पालक भगिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला. पालक भगिनींनी यावेळी विविध पौष्टिक पाककृती तयार करुन त्याचे प्रदर्शन मांडले आणि कोणत्या पाककृतीतुन कोणती घटकद्रव्ये शरीराला योग्य प्रमाणात मिळतात हेही समजावुन सांगितले. अशा प्रकारे अंगणवाडी सेविका करत असलेल्या पोषण महाच्या किंवा पौष्टिक पाककृतीचा निश्चितच परिसरातील नागरिकांना फायदाच होत आहे. यावेळी अंगणवाडी सेविका लता राजेंद्र गायकवाड ,ललिता संभाजी देशमुख ,रेखा सुरेश शिंदे, कविता भास्कर बर्वे ,मंदाकिनी शिवाजी धात्रक, वंदना देविदास जाधव या उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.