loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड शाळेमध्ये विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थिनीना शारिरीक स्वछता विषयावर मार्गदर्शन.

Sep 16, 2022

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये दिनांक १४/९/२०२२ रोजी विशाखा समितीच्या माध्यमातुन शाळेतील मुलीना आपल्या शारीरिक स्वच्छते संदर्भात शाळेतील वरिष्ठ महीला शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गुड शेफर्ड शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सी व्ही नायडू यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वनिता नायर यांनी मुलींना विशाखा समिती बद्दल मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सेक्रेटरी वर्षा पगारे व उप सेक्रेटरी वर्षा कविटकर यांनी विशाखा समितीतील मार्गदर्शन तत्वे समजावून सांगितली याप्रसंगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० च्या विद्यार्थिनी व सर्व शिक्षका देखील याप्रसंगी उपस्थित होत्या .

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.