loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी मनमाड शिवसेनेचे निषेध आंदोलन

Sep 16, 2022


वेदांता फ़ॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात पळविण्यात आल्यामुळे शिवसेना पक्षातर्फे जाहिर निषेध करण्यात आला.फडणवीस शिंदे सरकार च्या हलगर्जी पणामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही .मनमाड येथील तलाठी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा
महाराष्ट्र राज्यात मा.पक्षप्रमुख मा.श्री.ऊद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व राज्याचा महसूल वाढावा या उद्देशाने राज्यात प्रस्तावित असलेला 1.45 लाख कोटी रुपयांचा गुंतवणुकीचा व राज्यातील एक लाखा पेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळवून देणारा वेदांता फ़ॉक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यात पळवुन लावणार्या ई .डी.सरकारचा जाहिर निषेध करित आहोत.
यापुढे महाराष्ट्र राज्यातील जनतेवर होणारा अन्याय आम्ही सहन करनार नाही.याची राज्य सरकारने दक्षता घ्यावी.
ह्या निवेदनावर
श्री.प्रविण नाईक सह संपर्कप्रमुख
श्री.गणेश धात्रक जिल्हाप्रमुख
श्री.संतोष बळीद उप जिल्हाप्रमुख
श्री.संजय कटारिया जिल्हा संघटक
श्री.संतोष गुप्ता तालुका प्रमुख
कैलास गवळी.
शैलेश सोनवणे .
राजाभाऊ आहेर.
खालीद शेख.
संतोष जगताप
सनी फसाटे.
कयाम सैय्यद.
विनय आहेर.
योगेश शर्मा.
संतोष साळुंके.
रवी इप्पर.
प्रविण धाकराव.
मायकल फर्नांडिस.
न्यानेश्वर नागापुरे .
स्वराज देशमुख.
अंकुश गवळी.
पंडीत सानप.
माधव शेलार.
जाफर शहा.
किशोर कदम.
हरिष आशर.
मुराद शेख.
लियकत शेख.
दिणेश केकान.
ईरफान शेख.
पवन पवार.
राहुल दरगुडे.
वसंत नागरे.
बापू दराडे.
महीला आघाडी च्या
रेणुकाताई जयस्वाल.
लीलाताई राऊत.
किरण ताई शिंदे
सर्व शिवसेना युवासेना महीला आघाडी व लोकप्रतिनिधी च्या सह्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.