loader image
[ays_poll id=7]

इकरा गर्ल उर्दु हाय स्कुल मध्ये अंगणवाडी ताई घेत आहेत किशोरी साठी विविध उपक्रम – राजश्री निकम अंगणवाडी सेविका

Sep 16, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २.मनमाड येथील अंगणवाडी ताईनी मनमाड मधील ईकरा गर्लस् उर्दु हाय स्कुल मनमाड विभाग, येथे मुख्याध्यापक-अफजल आजमी,,,शिक्षिका- रफत खान,,बिलकिस अन्सारी.यांच्या सहकार्याने किशोरी मुलीनां आहार,आरोग्य, वैयक्तीक
स्वच्छता,मासिक पाळीत घ्यावयाची काळजी,अँनिमिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच प्रतिज्ञा घेण्यात आली. या स्कुलमध्ये नेत्रतपासणी शिबिर पंकज खताळ यांनी आयोजित केलेले त्या शिबिरात सहभाग नोंदवुन ताईनी स्वत: आपले डोळ्यांची तपासणी करुन घेतले.

अंगणवाडी ताई राजश्री निकम ,सिमा चौधरी,कल्पना जाधव,वैशाली कातकाडे,सरोजिनी भालेराव,पंचशिला शेजवळ,सविता ताई यांनी मिळुन कार्यक्रमाचे आयोजन केले. या जनजागृती तुन किशोरी मुलींना मिळत आहे योग्य मार्गदर्शन- शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो- प्रकल्प नागरी नाशिक – २.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.