loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ताई करत आहे किशोरी मुलीनां मार्गदर्शन – सध्या दाते (अंगणवाडी सेविकाताई)

Sep 18, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक -२ अधिनस्त अंगणवाडी क्र. २२,२३ बिडी कामगार १,२. आणि मनपा शाळा याच्यां सयुंक्त विद्यमाने किशोरी मुलींना सुजाता तिडके मँडम यांनी पाळी विषयी, वैयक्तिक स्वच्छता ,आहार, आरोग्य, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविकाताई संध्या दाते, वैशाली भागवत आणि मदतनीस ताई अंजली शेवाळे,मिनाक्षी शिंदे तसेच नर्सिंग टिचर सुजाता तिडके, जयश्री खारकर नन्निकली मॅडम यांचे सहकार्य लाभले..तसेच संध्या दाते ताई यांनी पोषणासोबत शिक्षण देखिल महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले..


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.