loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ताई करत आहे आदिवासी भागातील बालकांसाठी आणि महिलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ बनवण्याचे मार्गदर्शन

Sep 18, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.६३.येवला .अंगणवाडी सेविका ताई जयश्री वडनेरे यांनी आदिवासी भागातील बालकांसाठी आणि महिलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ या विषयी मार्गदर्शन केले, विभागातील महिला पालकांनी विविध खाद्यपदार्थ बनवुन आणले ,त्या खाद्य पदार्थाची पाककृती बद्दल माहिती दिली.. सेविका ताईने आहारातील विविधता पौष्टीक आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अन्नपदार्थ बनविताना त्यातील जीवनसत्त्व व आयोडीन कसे राखावे?त्या अन्नपदार्थातुन किती प्रमाणात पोषक घटक मिळतात याची माहिती दिली.पोषण माहच्या ४ थीमची माहिती सविस्तर सांगुन त्याविषयी जनजागृती केली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.