सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
“अशक्य ते शक्य” अस्थी व्यंगविकारावर केली यशस्वी मात
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या २५ पेक्षा जास्त...











