सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
युवा फाउंडेशन आयोजित ”नांदगाव रन” मध्ये शेकडो नांदगावकरांचा सहभाग
नांदगाव (सुमितकुमार जगधने) :- राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नांदगाव येथील युवा फाउंडेशनच्या वतीने...











