loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती आजची आवक

Sep 18, 2022


कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक
रविवार दि.18/09/2022

भाजीपाला लिलाव

मेथी भाजी बाजारभाव प्रती शेकडा
कमी- 1500 जास्त- 3050 सरासरी- 2600
आवक – 1923 जुडी

टोमॅटो बाजारभाव प्रती कॅरेट
कमी- 30 जास्त- 300. सरासरी- 220
आवक – 498 कॅरेट

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
अधिकृत संकेतस्थळ
https://www.apmcmanmad.com

लिलावाबाबत सुचना

सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
सोमवार दि. 19/09/2022 पासुन मनमाड बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी.
तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
अधिकृत संकेतस्थळ👇🏻
https://www.apmcmanmad.com
💎शेतकरी सुखी तर जग सुखी💎


अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.