loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती मध्ये लंपी आजार जनजागृती शिबिर संपन्न

Sep 19, 2022


स्व. इंदरचंद अमरचंद चोपडा यांचे स्मरणार्थ, नांदगांव तालुक्याचे आमदार मा.श्री. सुहास (अण्णा) कांदे व बाजार समितीचे प्रशासक श्री सी.आर विघ्ने यांचे मार्गदर्शनाने, तसेच चोपडा परिवार मनमाड, विजय डिस्ट्रीब्युटर्स मनमाड व कृषि उत्पन्न बाजार समिती मनमाड यांचे सहकार्याने जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराबाबत आज दिनांक 19/09/2022 रोजी मनमाड बाजार समितीच्या आवारात जनजागृती शिबिर संपन्न झाले. यावेळी डॉ. दिपाली खवसे, पशुधन विकास अधिकारी, यांनी शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी व बजार समिती घटक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बाजार समितीचे व्यापारी विजयशेठ चोपडा, रोहीतशेठ चोपडा, परेशजी लोढा, उमाकांत पाटील, मुरली पाटील, संदीपशेठ बोराडे, तसेच बाजार समितीचे माजी सभापती किशोर लहाने, सानप सर, बाजार समितीचे सचिव विश्वास राठोड, बळीराम गायकवाड, साहेबराव घुगे, वसंत घुगे, कैलास आव्हाड, शिवाजी उगले, नितीन दराडे, गणेश आहेर व बाजार समितीचे अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.